तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामधे आहे किती अंतर किती लाटा...

इथूनच बघ उद्या होतील अपुल्या वेगळ्या वाटा
दिवस लक्षात्,तू स्मरणात ,आठवणीत हा फाटा

उधाणाच्या मिषाने ही किती झाडे बहकलेली ..
ठिकठिकाणी उडाला दूर पाचोळाच उफराटा!                    ... सुंदर !