एकेक अपयशाला हटवीन पार मागे...
अन् ठोकरीत एका उडवीन  मी व्यथांना

कणखरपणास माझ्या जाऊ नये तडा; पण-
गेल्यास, लोचनी या दडवीन मी व्यथांना                   ... विशेष आवडले !