प्रश्न प्रश्नांच्या हवाली सोडले

आणि

मी किती अस्वस्थ झालो वाचुनी,
शब्द जे जे तू लिहुनी खोडले   ... आवडले.