sanjopraav येथे हे वाचायला मिळाले:
प्रास्तविकः मुक्तसुनितांच्या ‘बने, बने’ च्या पुढील भागांची अनंत काळापर्यंत वाट पाहून त्यांच्या या उत्तम लेखमालेचा अकाली आणि अपघाती मृत्यू झाला असावा या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. प्रच्छन्न प्रतिभेच्या प्रसन्न उन्मेषावर असा कालौघाचा घाव पडावा यामुळे मनचंद्रम्यावर काळिम्याचे दाट धुके दाटून आले. (मुक्तसुनितांचे नुसते नाव जरी घेतले तरी भाषेचे काय भजे होते ते पहा!) त्यामुळे त्यांच्या ‘बनी’ प्रमाणे आम्हाला नाईलाजाने आमच्या मानसपुत्राला – हणम्याला- कण्हतकुथत जन्म द्यावा लागला. हणम्याने एका हातात आमचे बोट धरुन (आणि दुसर्या हाताने आपली ...
पुढे वाचा. : हॉटेलात आलेली माणसं-१