येss रे मना येरेss मना ! येथे हे वाचायला मिळाले:
संग्रह प्लाझा मध्ये एक चित्र प्रदर्शन पहायला जाण्याचा योग आला. प्रसिध्द चित्रकार रवि परांजपे ह्यांच्या मॉडेल कॉलनीतील बंगल्याच्या आवारात त्यानी ही गॅलरी सुरू केली आहे. प्रदर्शन पाहून झाले. बाहेर काही पुस्तके ...
पुढे वाचा. : स्केचिंग व ड्राईंगचे नवीन पुस्तक