मातीमधले जनुक काढून कृत्रीमरित्या वनस्पतीमध्ये
हे असे करू शकत नाहीत असे वाटते. माती हा जीव नसल्याने त्यात जनुक नसणार.
शुद्ध मराठी,
भातांच्या जातींची नावे वाचून थक्क झाले. आजच पुण्यात राहणाऱ्या एका मैत्रिणीशी बोलत होते, तेव्हा ती म्हणाली की हल्ली कुठल्याच तांदुळाला चव राहिली नाही. सगळे एकसारखे लागतात आणि काही मजा राहिली नाही वरणभातात. (तेव्हा वरणभातात कसली आलीय मजा असे माझे म्हणणे होते.) तिला ही यादी दाखवायला हवी.