मन उधाण वार्याचे... येथे हे वाचायला मिळाले:
फ्लोअर वर जास्त काम नव्हता..नेहमीसारखा वेळेत आरटीए (Real Time Attendance) पंच करून माझ्या पॉड वर येऊन बसलो..मस्त लाउड म्यूज़िक चालू होता..कॅंटीनवाल्या राजूला सगळ्यांसाठी चहा सांगितला आणायला..मस्त गरमागरम वाफ़ळता चहा (संध्याकाळी ६:०० बर का? हे माझ लॉगिन टाइम) घेत आमचे अप्लिकेशन्स उघडू लागलो..मग इम्रान तुकडा चकली घेऊन आला म्हणाला साला भूक लगी है, मग एकाने वेफर्स, मग चिवडा अशी खाद्य मेह्फील जमवली..
तेवढ्यात आमचा सीनियर टीम मॅनेजर आला अबे #%^$#@, अजय पलेकर आने वाला है साइट विज़िट पे..झाला घास ...
पुढे वाचा. : आणि अजय पलेकर आलेच नाही..