सोनाली,

सुंदर गझल!

तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामध्ये आहे किती अंतर किती लाटा...

तुझ्या माझ्या कधी झाल्या म्हणे गप्पा जिव्हाळ्याच्या
कुठे ती ऊब गेली? का असा केलास बोभाटा? - हे दोन्ही शेर आवडले.

मक्ताही - उरफाटा हा शब्द गझलेत प्रथमच वाचला.

- कुमार