एक सखी- एक संवाद येथे हे वाचायला मिळाले:

आयकार्ली ..
या एका शब्दाने आमच्या घरात गेले वर्षभर धुमाकूळ घातला आहे. छायागीत, चित्रहार, रामायण महाभारत असे अतिशय थोडे कार्यक्रम बघण्याची परवानगी लहानपणी मला होती. अमेरिकेत सहा वर्षे पिबिएस किड्स वरची मुलांना बघण्यायोग्य सिरियल्स एवढेच आमच्याकडचे टिव्ही विश्व होते.पंचतंत्र, इसापनिती, रामायण, कृष्ण इत्यादीची ओळख मी गोष्टीतून , गाण्यातून करून देत होते. पण मैत्रिणींकडे खेळायला गेली असता ही आयकार्ली मुलीला दिसली आणि अखेर आमच्या घरात शिरली...

साधारण सात आठ वर्षाची मुलगी ज्या घरात आहे त्यांना याविषयी काहीच सांगायची गरज नाही. या वयाच्या ...
पुढे वाचा. : आयकार्ली ..