< माती हा जीव नसल्याने त्यात जनुक नसणार. >
मातीत आढळनाऱ्या बॅक्टेरियाचा  gene  वनस्पतीमध्ये टाकला जातो.
कपाशी आणि वांगीमध्ये बॅसिलस थुरिंजेसिस (B.T.) हा जीन वापरला जातो.
हा मातीमध्ये आढळणाऱ्या बॅक्टेरियाच असतो.