भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

जैसे शारदीचिये चंद्रकळें- । माजि अमृतकण कोवळें ।

ते वेंचिती मने मवाळें । चकोरतलगे ॥ ५६:१ ॥

तियांपरी श्रोतां । अनुभवावी हे कथां ।

अति हळुवारपण चित्ता । आणुनियां ॥ ५७:१ ॥

हे शब्देंवीण संवादिजे । इंद्रियां नेणता भोगिजे ।

बोलाआधी झोंबिजे । ...
पुढे वाचा. : (५६ ते ६२)/१: ज्ञानेश्वरी कशी वाचावी?