माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

Museum पाहायचं म्हणजे आमच्यासारखे क्वचित या वाटेला जाणारे लोक कंटाळतील...अर्थात डि.सी.ची (चकटफ़ु) नासा आणि नॅचरल हिस्टरीसारखी काही अपवाद वगळता आम्ही तशी म्युझियम पाहातो पण तरीही Children's Museum काय भानगड आहे याचं मला फ़िलाडेल्फ़ियाला राहात असल्यापासुन लागलेलं औत्सुक्य शेवटी एकदाचं ओरेगावातलं Portland Children's Museum पाहिलं तेव्हाचं काय ते शमलं..
म्हणजे तसं पाहिलं तर खास काही ठरवलं नव्हतं पण एकदा का जागा नवी असली (म्हणजेच मित्रमंडळ आटोक्यात असलं) आणि शिवाय घरी एक बिनचाकाचं पण सतत धावणारं गाडं असलं की असले इथे तिथे फ़िरायचे उद्योग करावेच ...
पुढे वाचा. : लहान मुलांसाठीचं ...