बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:


रमाबाई शिरोडकर या खुप मोठ्या गायिका असतात. त्यांची मुलगी सानिका व अजुन एक विद्यार्थिनी राधा या दोघी रमाबाईकड़े संगीताचे शिक्षण घेत असतात. सानिका खुप सुन्दर गाते कारण घरात सतत सुरु असलेला अभ्यास तिच्या कानावर पडत असतोच आणि तिचा स्वताचा आवाज गोड असतो. रमाबाईला सानिकाची खुप जास्त स्तुती केलीली आवडत नाही. त्यांच्या मते लहानपणी खूप जास्त स्तुती केली तर चांगले नसते आणि सानिकाला अजून खूप रियाझ करण्याची गरज आहे.



सानिकाचे वडील वनस्पतीशात्रातील मोठे प्राध्यापक असतात. ते रमाबाईला समजावतात कि तू सानिकाबरोबर खूप कडक शिस्तीमध्ये ...
पुढे वाचा. : सावली ()