यावरून आठवले, बाबूराव अर्नाळकर 'यू अग्ली टोऽड'ऐवजी मराठी 'अरे किळसवाण्या बेडका' असे लिहीत असत..
कशाला हिंसा, रक्तपात. जरा समंजसपणा दाखवा की. हा उपदेश मला की शिवाजीला?
जर खानाचे उद्गारच माहीत नाहीत तर पाठिंब्याचा प्रश्नच येत नाही. आणि 'सर्व भारतीयांनी पाठिंबा दिला असता' या जर-तरच्या विधानाचा 'पाठिंबा न देणारे सर्व अभारतीय' असा अर्थ होतो? मला नाही वाटत.