प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.
निफाडकरांची जन्मतारीख आणि मृत्यूचे केवळ साल का होईना समजले. लेख लिहिण्याचे कष्ट थोडे तरी सार्थकी लागले.

***

दुसऱया टप्प्यातील प्रतिसादामध्ये आलेले काही संदर्भ अत्रे यांच्या लेखातही आहेत. मात्र, लेख खूपच मोठा होईल म्हणून ते मी नमूद केले नव्हते. जिज्ञासूंनी 'हुंदका'मधील तो संपूर्ण लेख आवर्जून वाचावा.

***
अत्रे यांच्यासारखे साधे-सोपे, सुगम गद्यलेखन करणारा साहित्यिक गेल्या दहा हजार वर्षांत झाला नव्हता व पुढील दहा हजार वर्षांत होणार नाही!!!