अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
भारताच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी 1889 साली एक कायदा पास करून घेतला होता. या कायद्याचे नाव होते ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट. या कायद्यामुळे सरकारी कामकाज, सरकारी अधिकार्यांनी घेतलेले निर्णय, परराष्ट्रीय सरकारांच्या बरोबर झालेले समझोते वगैरे सारख्या गोष्टी भारतीय जनतेला सांगण्याची कोणतीच आवश्यकता सरकारला उरली नव्हती. पारतंत्र्यात असताना भारतीय जनतेला या बाबतीत काहीही करणे शक्यच नव्हते. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर तब्बल साठ वर्षे स्वतंत्र भारतातील निरनिराळ्या सरकारांनी या बाबतीत काहीच सुधारणा केल्या नाहीत. सरकारकडे ...
पुढे वाचा. : नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशु!