चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
2008 या वर्षात चीनमधल्या भेसळयुक्त दुधाचे प्रकरण खूपच गाजले होते. मेलॅमिन या सेंद्रीय पदार्थाची भेसळ केलेले दूध किंवा दुधाच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे त्या वर्षी 6 मुले मृत्युमुखी पडली होती व तीन लाखाहून जास्त बालके मूत्रपिंडात खडे निर्माण झाल्याने गंभीरपणे आजारी पडली होती. या भेसळयुक्त दूधापासून बनवलेले पदार्थ चिनी कंपन्यांनी निर्यातही केले होते. चिनी कंपन्यांनी बनवलेली काही उत्पादने, Dutch Lady strawberry-flavoured milk , Yili Choice Dairy Fruit Bar ,Rabbit Creamy Candy ही त्या वेळी दक्षिण मध्य एशियामधे बरीच लोकप्रिय ...
पुढे वाचा. : परत एकदा भेसळयुक्त दूध्