शुद्ध मराठी आणि चित्त,
आम्हांला आपलं उगीचच वाटलं की सेनेने काही गोष्टी करायला पाहिजे होत्या असं वक्रोक्तीने लिहिलं होतं..
तसं नव्हतं का ते? माफ करा..
चित्त, आपणही माफ करा.. आपल्याला चुकीचा प्रतिसाद पाठवला गेला..