'येथून किती दूर अता मी पळायचे' ही वृत्तात बसत नाही हे मान्य.
बदल- तुम्ही सुचवलेल्या बदलात फक्त 'किती' आणि 'अता' ची जागा बदलत आहे. (का कुणास ठाऊक, पण त्याने जास्त परिणामकारक वाटेलसे वाटते).
'येथून किती दूर अता मि पळायचे' ही ओळ कृपया
'येथून दूर मी अता किती पळायचे' अशी वाचावी.
मिलिंद, सुचवणीबद्दल धन्यवाद.