anubhav येथे हे वाचायला मिळाले:

त्या दिवशी मला तीन इंटरव्यू द्यायचे होते ....आणि परत संध्याकाळी ऑफिस ला यायचे होते
शेवटी कसे बसे सगळे इंटरव्यू देऊन मी घरी निघालो . बंड गार्डन च्या बागे जवळ आल्यावर लक्षात आले कि आपल्याला खूप भूक लागली आहे ...
पुढे वाचा. : ...प्रेम .. प्रेम म्हणजे काय असते