ह्या दुव्या वरचा मजकूर वाचा. (दुवा नीट देता येत नाही, असो,
ब्लॉग्स. टाईम्स ऑफ इंडिया. इंडियाटाईम्स. कॉम/इंडस-कॉलिंग/एंट्री/माय-नेम-इज-नॉट-खान
वरीलप्रमाणे इंग्रजीत टाईप केल्यास तो दुवा उघडता येईल)
त्या करण जोहर ला म्हणाव, सारखाच त्या खानाचा उदो उदो नको करूस.
आणि काश्मिरी पंडितांवर एखादा वास्तववादी सिनेमा काढ.
बाकी, कौतुका बद्दल काय बोलावे?
(माझ्या एका मित्राचे ह्यावरचे वाक्य- ती शिवसेना काय करते, तो खान काय करतो त्याचा कितीही विचार केला, त्यावर चर्चा केली, तरीही शेवटी मला साखर ४० रुपये किलो ह्या दरानेच विकत घ्यावी लागणार आहे. )