सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल आभार! मनातील ठसठस कोठेतरी लिहून काढली.... सर्व राजकारणी आणि चित्रसृष्टी, क्रीडाजगतातील काही मूठभर लोकांनी आपले रोजचे मुक्ताफळांचे तमाशे थांबवावेत आणि खरोखर ज्या समस्या आहेत त्यांच्या निराकरणाकडे लक्ष द्यावे असे तीव्रतेने वाटते. पण मग त्यांचा व चॅनलवाल्यांचा टीआरपी कसा वाढणार?