Anukshre येथे हे वाचायला मिळाले:


डोंगरात लुप्त असे असंख्य पाण्याचे स्त्रोत असतात. खडका मध्ये जिथे कमकुवत जागा असेल तिथून ते खाली झिरपत येतात. खडकात जर चुनखडीचे प्रमाण जास्त असेल तर त्या चुनखडीत पाणी शोषले जाते. कालांतराने तिथे जमिनी पासून वर चढत जाणारे ‘ऊर्ध्वमुखी’ व छतापासून खाली झेपावणारे ‘अधोमुखी’ लवणस्तंभ तयार होतात. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालू असते. शेंदरी,पांढरा,सोनेरी, करडा, गुलाबी, बेज असे रंग येथील निसर्गाच्या कलाकारीत पाहण्यास मिळतात. अशाच प्रकीयेमुळे त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गुहा तयार होतात.

‘अल हुता केव्ह’. Al Hoota Cave ...
पुढे वाचा. : ओमान ची गुहा…….