डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


तुम्ही जर ५०+ वयोगटातले असाल तर कदाचीत तुमच्या भुवया उंचावल्या असतील! मराठीला वाहीलेल्या ह्या साईटवर असले अचरट, आंबट शब्द वाचुन ‘हा काय चावटपणा?’ असं नक्कीच मनोमन पुटपुटला असाल.

तुम्ही ४० ते ५० वयोगटातले असाल तर ह्या पोस्ट मध्ये ‘तसलं’ काहीतरी असण्याची शक्यता समजुन एक तर ही पोस्ट टाळण्याचा प्रयत्न केला असाल किंवा चिडुन ह्या पोस्टवर काहीतरी खवचट प्रतिसाद ...
पुढे वाचा. : ‘सेक्सी’