काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
कार्निव्हल म्हंट्लं की रंभा संभा डान्स करणाऱ्या रिओ द जिनेरिओ च्या सुंदऱ्या आठवतात .. खरं ना? अर्थात तसं असेल तर त्यात कोणालाच दोष देता येत नाही , कारण त्यांचे डान्सच (???मला माहिती आहे तुम्ही मनातल्या मनात हसताय म्हणुन- ब्राझिलच्या कार्निव्हल मधे डान्स कोण बघतो???? खरं नां??)- इतके मस्त असतात की ते आठवण सहाजिकच आहे.
कार्निव्हल म्हणजे काय?? तर खा, प्या, मजा करा. कुठल्यातरी एका रोमन शब्दाचा हा अपभ्रंश आहे हा.कार्निव्हल चा ख्रिश्चन लोकांचा सण, पण सगळे हिंदु लोकं पण यामधे तेवढ्याच उत्साहाने भाग घेतात. १९६१ पर्यंत पोर्तुगिझ ...
पुढे वाचा. : गोवा कार्निव्हल.