दैंनंदिनी येथे हे वाचायला मिळाले:

लिनक्सची आणी इतर भाषांतरे बघून बरेचदा हसायला येतं आणी त्यातील केवीलवाणी मराठी वाचुन वाईट सुद्धा वाटतं. उदा. Mozilla Firefox, GNOME वगैरे. वाटतं की हे सगळं सुधारलं ...
पुढे वाचा. : पुन्हा एक प्रयत्न