हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
या नवीन कंपनीत आल्यापासून या दोन भाषेचा वापर होतो आहे. इंग्लिश माझ फारच खराब आहे. पण सध्याला बोलतोच. आतापर्यंत मी माझ्या कामाचा वेग आणि कामाचा दर्जा कसा सुधारला जाईल एवढंच बघत होतो. आता त्यापेक्षा अधिक माझ इंग्लिश बोलण कस सुधारेल याकडे लक्ष देत आहे. मुळात इंग्लिशची ...
पुढे वाचा. : इंग्लिश