इरावती उर्फ अरुंधती यांना,
आपला सविस्तर अभिप्राय आत्ताच वाचला. या ठिकाणी मी कधी मधी डोकावतो. म्हणून उत्तरास उशीर.
ठरल्याप्रमाणे नाडी वरील कार्यशाळा संपन्न झाली. तरी ही आपण म्हणता त्याप्रमाणे आपल्या माहितीतील इंडॉलॉजिकल व अन्य तज्ञांशी ओखळख करून घ्यायाला नक्कीच आवडेल. शिवाय आपला ही या कार्यात सहभाग असल्यास आणखी आनंद होईल.
आपण विचारलेल्या काही शंका व नाडी ग्रंथांवरील पुढचे कार्य यावर आपले मत बरेच काही सांगून जाते. मला आपणांशी व्यक्तिशः संपर्कात राहायला आवडेल.
मला Mob No.९८८१९०१०४९ वर किंवा <shashioak@gmail.com>.
संपर्क करता येईल.