विशेषनामाचे (प्रॉपर नाउन) भाषांतर ? मला वाटते, गावांची, राज्यांची, देशांची नावे मूळ भाषेत जशी आहेत तशीच ठेवावीत.