सोनाली ताय, तुम्चे त्ये दोनी भाग वाचल्ये बघा - माह्यासार्ख्या अनाड्यालेबी लै भावले - हिंदी पिक्चर मंदी सगळ ग्वाड ग्वाड अस्ती - पार अजिर्न झालया पोटात - ह्यो अस्ल काही वाच्याले मिळाल्ये की जरा बर वाटत्ये - लाईफ़ मधी सम्द काय चांग्ल मुंग्ल होतय व्हय रोज ? दुख बी येत की नसिबाले ! लिव्हत जा ताय तुमी पन आमाले सम्जीन अस लिव्हत जा - येतू आता.
मोहन्या. आमची बी ष्टोरी वाचा