अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
काल संध्याकाळचीच गोष्ट! आमच्या ओळखीच्या एक बाई माझ्या पत्नीला सांगत होत्या की “काल मुद्दाम गाडी काढून ती जर्मन बेकरी पाहून आले. सारख्या बातम्या येत आहेत आणि मला हे दुकान माहित पण नव्हते.” पुण्यातला अगदी यंग क्राऊड सोडला तर बहुतेक पुणेकरांची हीच प्रतिक्रिया असावी असे मला तरी वाटते. मागच्या शनिवारी झालेल्या बॉम्ब स्फोटाची बातमी टी.व्ही. वाहिन्यांनी जसजशी प्रसृत करायला सुरवात केली तेंव्हा बहुतेक दर्शकांना हाच प्रश्न पडला असावा की ही जर्मन बेकरी आहे तरी कोठे? व त्या बेकरीला हे नाव का दिले आहे?
आधी बहुतेक पुणेकरांची पूर्व दिशेची ...
पुढे वाचा. : जर्मन बेकरी