चंद्रकांतचा ब्लॉग (Chandrakant's Blog) येथे हे वाचायला मिळाले:
आणि काल पुन्हा एकदा कंदिसाच्या प्रेमात पडलो. indian oceanचा हा album पहिल्यांदा ऐकला तेव्हा मनात फारसा भरला नव्हता. त्यातील शब्दांचा अभाव हे कारण असाव. पण नंतर जस जस ते परत परत ऐकत गेलो, ती गाणी, ते ...