आम्ही डाळीत हिरव्या मिरचीबरोबर थोडसं आलं चिरून घालतो व नंतर तुपाची मोहरी + लाल मिरच्या + हिंग + कढीपत्ता घालून फोडणी देतो. ... प्रत्येक घरची डाळी-तोय बनवायची पद्धत वेगळी असू शकते!डाळीतोयाबरोबर केळी, बटाटे, नीरफणस, माडीच्या कचऱ्या मस्तच!