एक सखी- एक संवाद येथे हे वाचायला मिळाले:
फेसबुक, ट्विटर , गुगल बझ सग़ळ्याचा तुम्हाला कंटाळा आला आहे का?
फेसबुक, ट्विटर , गुगल बझ, ऑर्कुट इथे सगळीकडे मित्रमैत्रिणींशी , अनोळखी व्यक्तींशी बोलूनही तुम्हाला हवे ते मिळत नाही असे झाले आहे का? या सर्वांचा कंटाळा येतो का? नवे काही हवे अशी तुमची स्थिती आहे का?
असे असेल तर त्यात काही नवल नाही. रोज रोज तेच ते करून कुणाला कंटाळा येणार नाही? मग मी काय टेक अ ब्रेक असे सांगते आहे का? तुमच्या असे मनात आले असेल ना? अह .. मी आणखी काही नवीन शोधा असे सांगते आहे. शेवटी तुमचा उद्देश काय ते महत्त्वाचा. चार जणांशी शिळोप्याच्या, उगीच उडत उडत ...
पुढे वाचा. : फेसबुक, ट्विटर , गुगल बझ सग़ळ्याचा तुम्हाला कंटाळा आला आहे का?