Anukshre येथे हे वाचायला मिळाले:


सिंदबादच्या सफरींची आठवण झाली. इथे एका राउंड अबाउट म्हणजे रस्त्याच्या एका सुंदर वळणावर राजमहाला समोर सुशोभित अशा आकर्षक हिरवाईत अत्यंत देखणे पणाने, डोलदार अशी सिंदबाद ची बोट उभारून ठेवली आहे. बोटीच्या खडतर प्रवासाची जाणीव होऊन सवेंदना थिजल्या होत्या.

मस्कत च्या इतिहासातला सुवर्ण क्षण पुन्हा एकदा जसाच्या तसा अनुभव घेण्यासाठी ‘ज्वेल ऑफ मस्कत’ ह्या बोटीचा प्रवास, मान्यवर सरकारी अधिकारी, बोटीवरच्या खलाशांचे नातेवाईक ह्यांच्या साक्षीने सुरु झाला. भव्य असा उदघाटन सोहळा व प्रत्यक्ष बोटीचा प्रवास सुरु झाला. ही बोट पूर्वीच्या ...
पुढे वाचा. : ‘ज्वेल ऑफ मस्कत’ बोटीचा प्रवास……मस्कत ते सिंगापूर.