भन्नाट.
नोकरीले मार गोली म्हणलं खेतीवाडीच पाहू....
चांगला संदेश.
मात्रा ३०, ८+८+८+६ ,प! प! प! --+
लोकांनी जगात कसे वागावे हे सांगण्यासाठी अनंतफंदी या कवीने जे उपदेशाचे फटके मारले त्यावरून हे नाव दिले.
बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको
२२२११ ! २१२१२ ! १२१११११ ! १२१२
८ +८ +८ +६
या व्रुत्ताला बालानंद जातीचा १४ मात्रांचा केंव्हा केंव्हा अंतरा असतो.
(कै. मो. रा. वाळंबे)
गंगाधरजी,
आपल्या कवितेतुनही उपदेश आहेच. मात्रा नसल्या तरी फटका बसलाच.