आलो कुठे इथे सुखे जगावयास मी?माझ्याच जीवनास या मला छळायचे ।
सोसून सर्व, हास्य जे असेल या मुखी,मृत्यो, तुझ्या मिठीतही न विरघळायचे । .... आवडले, सुंदर रचना !