एक आयुष्य ...खोलगट दरी उतार घसरणं भीतीच भिती.....एक आयुष्य.. जळती मेणबत्ती.. स्वतः जळणार फक्त दुसऱ्यांसाठी.. एक आयुष्य ..रूपं अनेक..वाटेत भेटतील अनुभव सुरेख... ... आवडलं, शुभेच्छा !