'ये जमीं गा रही है, आसमां गा राहा है,
साथ मेरे ये सारा जहां गा रहा है
असे गाणे आहे
मला ही गा लगा गा लगागा ची भाषा काही कळली नाही. हा काय प्रकार आहे?
मुळात ये जमीं गा रही है... याचा अनुवादच नाही. ते का हे ही कळले नाही
यातून गाण्याची लय साधते का?
संजय