हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


काल संध्याकाळी माझ्या काकाने मला घरी येताना माझी पत्रिका आणि एक फोटो आणायला सांगितला. घरी गेलो तर एक गृहस्थ आले होते. माझी पत्रिका आणि फोटो घेतला. असो, माझ्याकरिता त्यांनी एक स्थळ आणल होत. माझ्याबद्दल माहिती विचारली. सगळ झाल्यावर तुमची मुली बद्दलची अपेक्षा काय अस विचारलं. काय बोलणार, त्यांना म्हणालो की ‘विश्वास’ ठेवता यायला हवा. ते म्हणाले ‘विश्वासावरच सगळ चालत. अजून काही अपेक्षा असतील ना?’ त्यांना म्हटलं ‘माझ्या फार काही अपेक्षा नाही’. ते ‘बर’ म्हणून निघून ...
पुढे वाचा. : अपेक्षा