विचार सागरातील सुंदर तरंग... येथे हे वाचायला मिळाले:

शुभ्र नौका
पोटी पाऊस, स्वर खिन्न खर्ज, नभी होते पयोधर,नदीकाठी मी होतो जेव्हा मंद, उदास, एकटा, अधीर.सुगीही संपत आलेली, नीट जमत आले होते भारे,नदी मात्र चिडलेली, तिचे अंग बिनसलेले सारे.पीक कापता कापता, प्रविष्ट झाली पावसाची सर.
एक उभं भाताचं शेत अन्‌ ...
पुढे वाचा. : *शुभ्र नौका*पोटी पाऊस, स्वर खिन्न खर्ज, नभी होते पयोधर,