थोडं मनातलं ...... पण मनापासून येथे हे वाचायला मिळाले:
"दहाच ऑफिस होतं, म्हणून मी सकाळी एक तास अगोदरच निघाले. साप्ताहिकाच्या लेखाचा आणी मेन स्टोरीचा सर्व भार माझ्यावरच असतो पण या वेळेस सरानी काहीही विषय दिला नव्हता. मग सुरुवात तरी काय आणी कुठून करणार.
९.३० ला ऑफिस मध्ये पोहचल्यावर पाहिले की अविनाश सर दोन तास अगोदरच आले होते " साधनाच्या एक वर्ष्याच्या कामकाजात असे कधी घडले नव्हते
" गुड मोर्निंग सर " सराना पाहताच साधना उत्तरली
थोड मागे वलून आणी छोटसं हसू ओठांवर ठेवून अविनाश बोलले
" हाय , अछा तर ही वेळ आहे तुमची येण्याची तर"
" माझ्या गैरहज़िरित सुद्धा ...
पुढे वाचा. : मनाचिये गुंती ---- आठ