सरमिसळ येथे हे वाचायला मिळाले:

आग्नेयेला किचन असावे, नैऋत्येला मास्टर बेडरुम, पूर्वेला अमुक आणि उत्तरेला तमुक.. फक्त हे अमुक्-तमुक म्हणजेच वास्तुशास्त्र नव्हे! वास्तुशास्त्र हे ब्रम्हांड्लहरींचे शास्त्र आहे. शुभ ब्रम्हांड्लहरीचं घरात संवहन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या त्या गोष्टींचा अंतर्भाव वास्तुशास्त्रात होतो. ब्रम्हांड्लहरींच्या संवहनासाठी मेहनत घ्यावीच लागते. पण सगळ्या गोष्टी सहजासहजी मिळाव्यात अशी बहुतेकांची मानसिकता असते. म्हणूनच घरात एक 'लाफिंग बुद्धा' ठेवून आनंदीआनंद होईल अशी आपण अचाट अपेक्षा करु लागतो. पण या जगात चमत्कार वगैरे काही होत नाहीत. ...
पुढे वाचा. : शुभ ब्रम्हांड्लहरींसाठी...