अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
कवी कुसुमाग्रज किंवा वि.वा. शिरवाडकर यांची एक कविता आहे ‘प्रेम कोणावरही करावे‘ म्हणून. या कवितेतील मधवर्ती कल्पना अशी आहे की आपल्याला या जीवनातील जी जी गोष्ट आवडते त्याच्यावर आपण खूप प्रेम करावे. कुसुमाग्रजांच्या या कवितेचे एक चालते बोलते रूप चेन्नईमधे आहे. ते आहेत चेन्नई मधले एक व्यावसायिक, श्री. आर. चंद्रसेकरन.
श्री. आर. चंद्रसेकरन यांचा व्यवसाय आहे ग्रॅनाईट दगडाच्या निर्यातीचा. R.C.Golden Granites या नावाने ते ही निर्यात करतात. पण चंद्रसेकरन यांचे मन काही या दगडांच्यात रमत नाही ...
पुढे वाचा. : चेन्नई ते सॅन्टा बार्बारा