तुम्ही मला व्य नि पाठवला आहे आणि मी त्याला अनेक दिवस उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय पण तुम्हाला व्य नि लिहीला तर तुमचे नांव इंग्रजीत येते आणि तो निरोप जात नाही. मी तसे प्रशासकानांही कळवले आहे पण त्यांचा प्रतिसाद नाही, असो,

तुम्ही अत्यंत आत्मीयतेनी लिहीलेल्या निरोपा बद्दल धन्यवाद

तुमच्या नावांचे मराठीकरण करून घेतलेत तर व्य नि पाठवता येईल

संजय