एक सखी- एक संवाद येथे हे वाचायला मिळाले:
हृद्य पुन्हा देण्याआधी-
प्रेम ,पहिल प्रेम .. अनेक प्रेमप्रकरणे..हे सगळ आता तुम्ही आम्ही गृहित धरायच. चालायचच म्हणून. .पण प्रेमप्रकरण आटोपून जेव्हा प्रत्यक्ष जोडीदार निवडता आणि लग्नाला उभे राहता तेव्हा काय?
हा जो सुकलेल्या गुलाबांचा ढीग असतो ना त्याचे काय करायचे? त्याची आधी नीट व्यवस्था करा.
जोडीदाराला सांगणे न सांगणे हे दोन्ही ...
पुढे वाचा. : हृद्य पुन्हा देण्याआधी-प्रेम ,पहिल प्रेम .. अनेक