जेवढे होते खरे... ते शेर मी
घाबरुन दुसऱ्याच नावे छापले
 -  मनोगती टोपीखाली दडलेल्या गोष्टी अशा बाहेर काढू नका हो. 
मतला, अपघात, दैव आवडले. मक्त्यातील 'यूं यूं' प्रकरण मात्र आवडलं नाही.