डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


पुण्यामध्ये नुकतेच एका मोठ्या मॉलचे उद्घाटन झाले. ६००० स्क्वे.फुट पसरलेल्या ह्या मॉलमधील अनेक गोष्टी इंपोर्टेड आहेत. त्यांची किंमत ८,०००रु. पासुन ते ३.५ लाखापर्यंत आहे.

आता तुम्ही म्हणाल हे नक्की कसले मॉल आहे? हे आहे पुण्यातीलच नव्हे तर भारतातील पहिले वहीले पुर्णपणे सायकलींसाठी वाहीलेले अनेक देशी-विदेशी बनावटींच्या सायकलींचे मॉल.

पुणे एके काळी सायकलींचे शहर म्हणुन ओळखले जायचे. स्वयंचलीत वाहनांची संख्या पुण्यात अक्षरशः हाताच्या बोटांवर मोजता येईल ...
पुढे वाचा. : लाईफसायकल