Truth Only येथे हे वाचायला मिळाले:

नोकरी, व्यवसाय सगळेच करतात. अर्थात काही जण काहीही न करता आनंदात जगू शकतात. मात्र नोकरी, व्यवसाय करताना आपल्या सगळ्यांनाच कामाचं समाधान मिळतं का ? अर्थात या प्रश्नाचं उत्तर देणं सगळ्यांनाच सोपं आहे किंवा नाही. अर्थात सगळेच याचं उत्तर कितपत खरं देतील हा ही मुद्दा आहेच. मात्र मी आज खरंच खुश आहे. काम करताना आपण टीम मध्ये काम करतो. त्यामुळे मी ज्या टीमचा भाग आहे, ती टीमही खुश आहे. कारण आज आम्हाला कामाचं समाधान मिळालं. आता यावर कुणी तरी (खवचट) म्हणू शकेल की, रोज कामाचं समाधान मिळत नाही का ? बरं हा प्रश्नही चूकीचा नाही. मात्र सगळेच दिवस सारखेच ...
पुढे वाचा. : चला, एक पाऊल पुढे !