काय चाललयं आयुष्यात... येथे हे वाचायला मिळाले:
कलकत्ता पान.. नेहमीप्रमाणे चुना, कात...त्याच्यावर नवतरन किमाम... मिनाक्षी चटणी (ही चटणी सुंगधी असते बरं का..) त्याच्यानंतर थोडी काळी सल्ली.. आणि त्यावर टाकलेला रिमझिमचा थर... आणि मग हे सगळं एकत्र घोळून तयार केलेल्या पानाला थोडावेळ पानपट्टीच्या काठावर दिलेला आराम.. थोड्या वेळाने हे मिश्रण थोडसं काळं झालं की त्याच्यावर हलकेच टाकलेली ...